Translate

Friday, 17 April 2020

Study Clinic : For improving study skills


स्टडी क्लिनिक
विद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक समस्यांवर मार्गदर्शन, प्रशिक्षण व कौन्सेलिंग.
अभ्यासाच्या समस्या :
-        अभ्यासात एकाग्रता प्राप्त होत नाही.
-        अभ्यास करण्याची इच्छा असते पण कंटाळा येतो.
-        केलेला अभ्यास अधिक दिवस लक्षात रहात नाही.
-        खूप वेळ अभ्यास करुनही समाधानकारक मार्क्स मिळत नाहीत.
-        पुन्हा पुन्हा वाचन करुनही लक्षात रहात नाही.
-        केलेला अभ्यास नेमका परीक्षेत आठवत नाही.
यासारख्या अभ्यासाच्या अनेक समस्या विद्यार्थ्यांना असतात. यामुळे अनेक विद्यार्थी हूशार व बौध्दिक दृष्ट्या प्रगल्भ असून देखिल समाधानकारक प्रगती दाखवू शकत नाही. अभ्यास आनंददायक न वाटता ताण-तणावात्मक वाटू लागतो. अशा विद्यार्थ्यांना योग्य वेळीच प्रभावी अभ्यास कौशल्यांचे, अभ्यासाच्या प्रभावी सवयींचे प्रशिक्षण मिळाले, तसेच त्यांच्या नेमक्या समस्या समजून घेऊन शैक्षणिक समुपदेशन प्राप्त झाले तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत नक्कीच सुधारणा होऊ शकते.
      आपल्या विद्यार्थ्यांच्या / पाल्यांच्या अभ्यासविषयक समस्या दूर करुन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी द्यावी.
      नम्र निवेदन ही कोणत्याही कोचिंग क्लासेसची जाहिरात नाही. तर विद्यार्थ्यांना परिणामकारक अभ्यास कौशल्यांचे सायकॉलॉजिस्ट मार्फत प्रशिक्षण व समुपदेशन देणारा एक दिवसीय शैक्षणिक-मानसशास्रीय उपक्रम आहे. प्रशिक्षण शूल्क फक्त रु. 300/-
            याचप्रमाणे माईंडसर्च कौन्सेलिंग येथे आय.क्यु. टेस्ट, ॲप्टिट्युड टेस्ट, मेमरी टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, करिअर इंटरेस्ट टेस्ट यांचेद्वारे करिअर कौन्सेलिंगची सुविधा देखिल अत्यल्प दरात उपलब्ध आहे.
अधिक माहितीकरिता संपर्क : स्टडी क्लिनिक, माईंडसर्च कौन्सेलिंग 9881168509
कृपया आपल्या माहितीतील इतर विद्यार्थी व पालकांना हा मेसेज फॉरवर्ड करावा ही विनंती.