Translate

Sunday 10 May 2020

Expert's and Professional's Remarks

Expert's and Professional's Remarks

सदर ब्लॉग कॉलम मध्ये आपणास विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मान्यवर व्यक्तींच्या, व्यावसायिकांच्या, मार्गदर्शकांच्या करिअर विषयक मार्गदर्शनपर सूचना, प्रतिक्रिया, अर्थात त्यांचे अभ्यासू Remarks & Tips प्राप्त होतील. असे Remarks वेळोवेळी update केले जातील. याकरिता यशस्वी करिअरच्या मार्गावर मार्गक्रमण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पेजला जेव्हा शक्य असेल तेव्हा वेळ काढून भेट देत रहावी.

Scope of Design, Fashion, Architecture
The fields of Design, Architecture and Fashion are upcoming fields and have growing demand in market and have good placements and income just like other fields such as Engineering, medical, financial planning and so on. Design has the potential to take you to skies; it could be viewed as an activity that translates an idea into a blueprint for something useful may it be car, a building, a graphic, a service or a process. Designers are the prime trend setters for the world. 
 - Head, BRDS, Bhanwar Rathore Design Studio, Nashik Branch. 
website www.rathoredesign.com.


Career in Social Work
सामाजिक कार्यात करिअर करणं म्हणजे मला स्वार्थ आणि परमार्थ साध्य करणं असे वाटते. महाराष्ट्रात काही निवडक कॉलेज अशी आहेत जे तुम्हाला BSW म्हणजे बॅचलर इन सोसीअल वर्क ही पदवी देतात. कोणत्याही क्षेत्रातून 12 करून तुम्ही BSW ला प्रवेश मिळवू शकता.पण कला क्षेत्र घेतलं तर जास्त चांगलं. BSW करून पुढे law किंवा सर्टिफिएड कोर्स Law मधले करू शकता,कारण हे एक उत्तम कॉम्बिनेशन असू शकत.तसच पेरसोंनेल मांजमेंट मध्ये पण पुढे मास्टर्स करू शकता.किंवा तुम्ही पुढे सामाजिक क्षेत्रात मास्टर्स पण करू शकता. तुम्ही पदवी इतर क्षेत्रात घेऊन पुढे मास्टर्स सामाजिक क्षेत्रात करू शकता. त्यात law करून पुढे मास्टर्स सामाजिक क्षेत्रांत करू शकता. सामजिक क्षेत्रांत पदवि अथवा पदव्योतर अभ्यासक्रमा साठी तुम्हाला त्यांची वेगळी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
ह्या क्षेत्रांत तुम्ही स्पेशल विषय पण घेऊ शकता जसे ग्रामीण विकास, आदिवासी विकास, मानसिक आरोग्य, समुदाय बांधणी  व इतर. हा खूप प्रॅक्टिकल कोर्स आहे ज्यात तुम्हाला अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संस्थेमध्ये कामाची संधी मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्हाला बऱ्याच सरकारी व अशासकीय संस्था मध्ये नोकरी मिळू शकते. सरकारी वसतिगृह, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास विभाग,आरोग्य विभाग, स्किल development, महिला व बाल कल्याण विभाग. बऱ्याच आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये पण तुम्ही काम करू शकता. जसे की UNICEF, save the children. जर तुम्हाला लोकांबरोबर काम करायला आवडत असेल तर ह्या क्षेत्राचा नक्की विचार करायला हरकत नाही.
ह्या शिक्षणा द्वारे तुम्ही ग्रास रूट ते धोरणात्मक पातळी वर काम करू शकता तसेच जर तुम्ही ह्या अभ्यास क्रमा बरोबर लेबर law केलं अथवा पदवी ह्यात घेऊन MBA HR मध्ये केलं तर कॉर्पोरेट क्षेत्रात पण खूप संधी उपलब्ध आहेत. CSR मधे खूप संधी आहेत.
- आसावरी देशपांडे. प्रकल्प समन्वयकप्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नाशिक. गेल्या 15 वर्षा पासून पब्लिक हेल्थ क्षेत्रात कार्यरत.


Career in Homeopathic
Homeopathic medical science is 225 yr's old science. Which is based on "like cures like". One can fully trust on it because, medicines proved on healthy human being 225 yr's back is still useful & others sciences have to always Search for new molecule. Presently You can see World is running behind Homeopathic medicine 'Ars Alb' as it boosts your immune system against any viral infection like Corona.
So those who wants to have a bright future in science field can choose Homeopathy doctor as a career option.
- Dr. Dhananjay P. Ahire, M.D. (Homeopathic)


Career in Media & Journalism
मिडीया व पत्रकारितेतील करिअर
खरंतर पत्रकारिता हे एक आव्हान आहे. त्याचवेळी या क्षेत्रात काम करताना, करिअर म्हणून विचार करताना मिळणारा आनंद दूसरे कुठलेही क्षेत्र देऊ शकत नाही. या क्षेत्रात एकीकडे आव्हान तर, दूसरीकडे "Job Satisfaction" आणि त्याचवेळी संवेदनशील मनाला भावणारं सारं काही आहे. म्हणूनच ती एक साधनाही आहे. आता एकाचवेळी इतके पैलू असलेल्या एखाद्या क्षेत्राकडे आपण कसे बघतो, त्यावर खूप काही अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात केवळ आकर्षण म्हणून येण्यापेक्षा मनापासून आवड असणे फार महत्वाचे ठरते. यालाच यशाचा महामंत्र म्हणा हवं तर... थोडं धाडस, थोडा चुनचुनीतपणा, भाषेचं पुरेसं ज्ञान यासारखी कौशल्य या क्षेत्रात यशस्वी होण्यास पर्याप्त आहेत.
- ब्रीजकुमार परिहारवरिष्ठ उपसंपादक, दै. सकाळ, उत्तर महाराष्ट्र आवृत्ती.

Career in Psychology
Psychology is an application oriented subject which scientifically studies human behaviour and mental processes. It has a vast scope as there are number of branches of Psychology. Psychology as a career option is a promising choice and the scope varies depending upon the selection of the branch of Psychology. 
- Dr Mrunal Bhardwaj, 
Former Senate member, SPPU; Member BOS and Faculty (Humanities); 
Professor and Head,PG Department of Psychology and Research Center LVH college Nashik

Tuesday 5 May 2020

Free Seminar for Parents

 नमस्कार,
मी डॉ. योगेश वानखेडे,
मानसशास्रीय समुपदेशक म्हणून आपणाशी एका महत्त्वाच्या विषयावर संवाद साधत आहे.
नव्या शतकाचे प्रतिनिधित्व करणारी तरुण पिढी बुद्धिमत्तेच्या व तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगल्भ जरी असली तरी या पिढीच्या भावनिक व वागणुकीबद्दलच्या अनेक समस्या देखील आहेत. विशेषतः तीव्र शैक्षणिक व व्यावसायिक स्पर्धेच्या काळात तर या समस्या विद्यार्थ्यांना अधिकच त्रासदायक ठरून त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त करत आहेत. म्हणूनच या वयाच्या मुलांनी जीवन संपविण्यापर्यंतचे आततायी निर्णय घेतल्याच्या बातम्या आपणास नेहमीच वाचायला-ऐकायला मिळतात. हे बघितल्यावर असे वाटते की, आपणास केवळ 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळविणारी पीढी घडवायची आहे, की जीवनाला 100% सामोरी जाणारी, जीवनातील सगळ्याच प्रसंगांना धैर्याने व सक्षमतेने सामना करणारी पिढी घडवायची आहे. ज्या ह्या पिढीकडून आपण आपल्या समृध्द कुटुंबाचे आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचे स्वप्न बघतो आहोत, त्या ह्या पिढीतील अनेक मुलांना दुर्देवाने आक्रमकता व नैराश्याने ग्रासलेले दिसते. म्हणूनच मुलांना योग्यवेळी समजून घेणे, सावरणे हे त्यांच्या शैक्षणिक यशासाठी व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी आवश्यक झाले आहे. आपल्या मुला-मुलींचे भावविश्व कसे जपावे, चुकीचे पाऊल पडण्यापूर्वीच त्यांना कसे सावरावे, मुलांच्या उच्च शैक्षणिक प्रगतीत एक पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय असावी, आपल्या मुलांच्या सुखी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक जीवनासाठी अत्यावश्यक असलेली भावनिक प्रगल्भता कशी वाढवावी? यासारख्या प्रश्नांवर एक सेमिनार आम्ही नियमित घेत असतो. ह्या सेमिनारला कोणतेही शुल्क किंवा फी नाही. आपल्या कुटुंबात इ. 5 वी किंवा त्यापुढील कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी असल्यास आपणास आग्रहाचे निमंत्रण. कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन समजून घेण्याकरिता कृपया पुढील क्रमांकावर whatsapp किंवा मेसेज द्वारे नावनोंदणी करावी.
(पालकांचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, वर्ग ही माहिती पाठवावी.)

धन्यवाद व सस्नेह शुभेच्छा !
-        डॉ. योगेश वानखेडे, मो. 9881168509
कृपया आपल्या माहितीतील इतर विद्यार्थी व पालकांना हा मेसेज फॉरवर्ड करावा ही विनंती.

Important Articles on Career Selection Process

1. Career Options after Std. 12th
Career after 12th standard are full of choices, in such condition, from among all the fields you are good at, you need to figure out what will suit you the most when it comes to building career. Evaluate your strength and weakness, likings, aptitude and interests.
The fields of Design, Architecture and Fashion are upcoming fields and have growing demand in market and have good placements and income just like other fields such as Engineering, medical, financial planning and so on.
Scope of Design, Fashion, Architecture
Design has the potential to take you to skies; it could be viewed as an activity that translates an idea into a blueprint for something useful may it be car, a building, a graphic, a service or a process.
Scientists can invent technologies, manufacturers can make product marketers can sell them, but only designers can combine insight into all these things and turn a concept into something that’s desirable, viable, commercially successful and adds value to people’s lives.
Designers are the prime trend setters for the world. The work area of a designer spreads from interior of a house to retail environment. The various areas of design are
·        Product Design
·        Communication Design
·        Ceramic Design
·        Toy Design
·        Jewellery Design
·        Apparel Design
·        Lifestyle Accessory Design
·        Textile Design
·        Interior Design
·        Graphic Design
·        Transportation and Automobile Design
·        User Experience and User Interface (UEX UI)
·        Retail and Exhibition Design
·        Film and Video 
We at BRDS, Bhanwar Rathore Design Studio prepare you for entrance exams of top Design colleges of India like NID, NIFT, IIT-UCEED & CEED other leading Indian Institutions and for entrance exam of NATA.
BRDS has 15+ years experience in Design, Art & Architecture entrance coaching. Our experience and expertise makes us the best coaching institute in India.
BRDS has 39 centres all over India and has now opened a new centre at college road Nashik A6, first floor, Parshuram Apartment.

For enquiries contact BRDS Nashik – 7874957598 or visit website www.rathoredesign.com.

2. करिअर कौन्सेलिंग करुन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे निवेदन :
      करिअर कौन्सेलिंग ही खरे तर तज्ञ मानसशास्रज्ञांद्वारे केली जाणारी शास्रीय प्रक्रिया आहे. प्रत्येक विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळा व अद्वितीय असतो. उदा. बुध्दिमत्ता, शैक्षणिक व व्यावसायिक क्षमता, आवड-निवड, व्यक्तिमत्व, स्वभावगुण इ. अनेक बाबतीत प्रत्येकाचे वेगळेपण बघायला मिळते. याच घटकांचे आधारे तो विद्यार्थी नेमक्या कोण-कोणत्या नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे हे ठरत असते. म्हणूनच तज्ञ मानसशास्रज्ञ या गोष्टींचे विश्वसनिय व प्रमाणित मनोमापन चाचण्यांद्वारे परीक्षण व विश्लेषण करतात. हे विश्लेषण करण्यासाठी नक्कीच संशोधनात्मक अनुभव व दीर्घ अभ्यासाची आवश्यकता असते.
      तथापि, आजकाल मार्केटमध्ये ज्यांचा मानसशास्राशी संबंधित कोणताही अनुभव व अभ्यास नाही असे अनेक लोक केवळ व्यवसाय करण्याच्या वृत्तीने, निव्वळ सॉफ्टवेअरच्या आधारे किंवा एखाद्या कंपनीची एजन्सी घेऊन करिअर कौन्सेलिंग या व्यवसायात उतरले आहेत. मुलांच्या मनाचा वेध घेण्यासाठी यांत्रिक सॉफ्टवेअर नव्हे तर अनुभवी तज्ञाची गरज असते हे वेगळे सांगणे न लगे! तसेच सॉफ्टवेअर मधून निघणारा रिपोर्ट किती मोठा आहे यापेक्षा रिपोर्ट मधील गुणांचे / values चे नेमके अर्थविवेचन (interpretation) करणे व त्याआधारे निर्णय घेणे आवश्यक असते. महत्वाचे म्हणजे दुसऱ्या कंपनीची एजन्सी घेतली असल्याने यांची फी देखील गरजेपेक्षा खूपच अधिक असते.
      म्हणूनच आपणास नम्र निवेदन आहे की, आपल्या मुलांचा करिअर विषयक निर्णय घेण्यासाठी आपण केवळ एकदाच जे करिअर कौन्सेलिंग करुन घेणार आहात, ते कोणाकडून करुन घ्यायचे हे ठरवितांना संबंधित व्यक्ती मानसशास्राचा दीर्घ अनुभव व अभ्यास असलेली आहे की नाही याची कृपया खात्री करुन घ्या. या उपक्रमाकरिता त्यांच्याकडून जी फि आकारली जाते, खरोखर तितक्या फि ची आवश्यकता आहे का? याचाही अंदाज बांधा. जे मार्गदर्शन आवश्यक आहे, तेच मिळते का? ही वस्तुस्थिती तपासून मगच त्याबद्दलचा निर्णय घ्यावा ही विनंती.
      आपला स्नेहांकित,
      डॉ. योगेश वानखेडे (M.A. Psychology, B.Ed., M.Phil., Ph.D., SET)
            माईंडसर्च कौन्सेलिंग : व्यवसाय नव्हे, शैक्षणिक सेवाभाव!


3. एक प्रगतीपुस्तक... आपल्या मुलांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे!
आपल्या मुलांच्या शालेय प्रगतीपुस्तकाबद्दल आपण बरेचदा अल्पसमाधानी किंवा चिंताग्रस्त असतो. आपल्या मुलांची शैक्षणिक झेप किती उंच असेल? पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात तो यशस्वी होऊ शकतो? याबद्दलचे विचारचक्र सुरु असते. आपल्या याच प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळण्यासाठी आम्ही आपल्या मुलांचे असे प्रगतीपुस्तक आपणासमोर सादर करणार आहोत की, ज्यामध्ये आपणास अशी माहिती मिळेल की ज्याद्वारे आपल्या मुलांना प्रगतीची नेमकी दिशा देणे शक्य होईल. या प्रगतीपुस्तकात असेल आपल्या मुलांचा बौध्दिक विकास कसा आहे (I.Q.), त्यांचा भावनिक विकास (E.Q.), वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यास उपयोगी असलेल्या क्षमता (Aptitude), अध्ययन गती (Memory & Learning speed), त्यांच्या आवडी-निवडी (Career Interest), यासोबतच, सामाजिक कौशल्यांचा विकास, व्यक्तिमत्व गुणविशेष, स्वभावगुण इ. गोष्टींमधील आपल्या मुलांची प्रगती आपणास लक्षात येणार आहे. यासोबतच आपल्या मुलांमध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत?, ज्या दूर नाही केल्या तर काय समस्या उद्भवू शकतात? या कमतरता कशा दूर करता येतील याबद्दलचेही मार्गदर्शन मिळणार आहे.
      या माहितीचा उपयोग आपणास मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जसा होणार आहे, तसेच आजकाल उपलब्ध असलेल्या करिअरच्या हजारो पर्यांयामधून नेमक्या कोणकोणत्या करिअरमध्ये आपली मुले अधिक यशस्वी होऊ शकतात, हे ठरविण्यासाठी देखील ही माहिती आपणास उपयुक्त ठरणार आहे. इ. 8 वी व त्यापुढील सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होता येते.
      शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव व मानसशास्रीय संशोधन असलेल्या डॉ. योगेश वानखेडे यांच्या माईंडसर्च कौन्सेलिंग या संस्थेद्वारे हा उपक्रम आयोजित केला जातो. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करावा : मो. 9881168509

4. Career Counseling Process
‘Mindsearch Counseling’, a genuine centre working in the field of behavioral assessment and psychological counseling. Dr. Yogesh Wankehde is a director of the same, having more than 20 years of teaching and 10 years of counseling experience. He has done his doctoral research with special reference to educational psychology.
We are pleased to inform you that, we organize a unique Psychological Assessment and Career Counseling Program for the long-term academic and professional benefit of students of classes 9 to 12. This program has been designed with the objectives of career selection after classes 10 & 12 as well as exploring hidden talents, intellectual level and psycho-social characteristics of your dear ones.
Planning of the program :
This program comprises three phases : First phase of the program will last for 4 hours. Where students will be given following psychometric standardized tests : Aptitude Test, I. Q. Test (Intelligence Quotient), Memory, Learning speed and concentration Test, Personality Test, Self confidence Test, Achievement Motivation Test, E.Q. Test (Emotional Quotient), Interest Inventory etc.
In the second phase of this program computerized report will be presented and explained to the respective parents. Interpretation of the test values will be discussed with the parents. A report is a profile of the student consisting different intellectual abilities; personality traits, strengths & weaknesses and probable career opportunities. This report will be helpful to students in vocational and successful career planning. The report will give them a clear insight to set proper goals and design a path to achieve it. This session will last for 30 minutes.
Third phase of the program is optional and need based. In this phase, students will be provided counseling, if required, on following issues: Educational & Study Skills, Confidence & Self-motivation development, Academic Time management, Goal Setting, Behavioral Modification, and Attitude Modification etc.
We appeal you to permit and encourage your child to participate actively and sincerely in this program and let him/her grasp the benefits of this scientific methodology of career selection and intellectual exploration.
For appointment & details: Mob. 9881168509

Educational & Career Web links

Educational & Career Web links

University Grants Commission - https://www.ugc.ac.in/

UPSC Examinations - https://www.upsc.gov.in/


Employment News - www.employmentnews.gov.in

Faculty of Management Studies, Delhi – www.fms.edu

Tata Institute of Social Sciences – www.tiss.edu

University of Mumbai – www.mu.ac.in

Savitribai Phule Pune University (SPPU) – www.unipune.ac.in

Y.C.M. Open University - http://ycmou.digitaluniversity.ac/ 

Film & Television Institute, Pune, - www.ftiindia.com

Indian Institute of Tourism and Travel Management (Central Govt.) - www.iittm.org

Directorate of Vocational Educationa & Training, Govt. of Maharashtra State - www.dvet.gov.in

Directorate of Technical Education, Maharashtra - http://www.dtemaharashtra.gov.in/

Indian Institute of Mass Communication, New Delhi- www.iimc.gov.in

Institute of Chartered Accountants of India -            www.icai.org

Institute of Company Secretaries of India - www.icsi.org

Institute of Cost Accountants of India - www.icmai.in

Narsi Monji Institute of Management Studies, Mumbai - www.nmims.edu

Rashtriy Sanskrit Sansthan, New Delhi - www.sanskrit.nic.in

University of Petrolium & Energy Studies - www.upes.ac.in

National Institute of Fashion Technology, Mumbai / Delhi - www.niftindia.com

Pearl Academy of Fashion, New Delhi - www.pearlacademy.com

Allied Wings Aviation Training Centre, Mumbai - www.alliedwings.in

Air Hostess Academy Mumbai / Pune - www.airhostessacademy.com

International Airlines & Travel Mgmt. Mumbai - www.iitcworld.com

Hindustan Aviation Academy, Banglore - www.hindustanacademy.com

Indian Institute of Aeronatics, New Delhi / Bhopal - www.iianewdelhi.com

Indian Space Research Organisation (ISRO) - http://www.isro.gov.in/careers

Maharashtra Academy of Naval Education & Training - www.manetpune.com

National Institute of Design, Ahemadabad -  www.nid.edu

Institute of Design - www.iidpune.org

Symbiosis Institute of Design, Pune - www.symbiosisdesign.ac.in

L. S. Raheja School of Art, Mumbai - www.lsraheja.com

Indian Institute of Mass Communication, Nel Delhi - www.iimc.nic.in

Indian Diamond Institute, Gujrat - www.diamondinstitute.net

National Institute of Katthak, New Delhi - www.sangeetnatak.org

Indian Institute of Jewelry - www.iij.net.in

National Institute of Mental Health and Neuro Sci., Bengaluru - www.nimhans.ac.in

National Institute of Tourism and Hospitality Management, Hyderabad - www.nithm.ac.in

Merchant Navy Entrance Test (AIMNT) - www.bharatshipping.com

British Council Academic Courses – www.britishcouncil.org/india

Study Material for MPSC & Competitive Exams. - http://empsckatta.blogspot.com/p/downloads.html

BRDS, Bhanwar Rathore Design Studio - www.rathoredesign.com

Career Counseling & Psychometric Assessment - http://www.mindsearchcounseling.blogspot.in/

Monday 4 May 2020

Careers in Other career options –Transportation / Printing / Animal Training etc.


Other career options –Transportation / Printing / Animal Training  etc.

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या, व्यवसायाच्या असंख्य संधी आहेत. त्याव्यतिरिक्त अशा विविध उद्योग-व्यवसायांशी निगडीत पूरक संधी देखील प्रचंड आहेत. उदा. औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीला व गतीमानतेला Transport तसेच Packaging क्षेत्र पूरक आहे. Printing अर्थात छपाई क्षेत्र हे जवळपास सर्वच इतर उद्योग-व्यवसायांना पूरक आहे. काही संधी अशा आहेत की ज्याचा इतर क्षेत्रांच्या तुलनेत तितकासा उल्लेख आढळत नाही. उदा. प्राण्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची काळजी घेणे इ. अशा विविध संधी आपल्या चाणाक्ष व कल्पक नजरेने हेरता येऊ शकतात.

Transportation / Distribution / Packaging  
      Transport Management
      Industrial Transportation
      Courier Services
      Packaging Services

Printing Business
  • Offset Printing Press
  • Printing material agencies
  • Printing paper agencies
  • Screen printing
  • Book binding & paper cutting units
  • DTP Operator and typesetting
  • Commercial printing designing
  • Offset plates & positive making units
  • Paper lamination units

Animals Training
        Animal Training
        Animal Caretakers 
        Zookeepers
        Pet Groomer
        Pet Animal Trainers Animal
        Horse Trainers / Handlers
        Dog Handlers / Dog Trainers
        Marine Mammal Trainers
        Exotic Animal Trainers
        Animal actor training
        Animal Behaviour counsellor
        Dog Behavior Modification
        Aquaculture

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488


Careers in Fashion and grooming / Beauty culture


Fashion and grooming / Beauty culture

वस्त्र, ही मनुष्याची प्राथमिक गरज जरी असली तरी काळाच्या ओघात बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीत वस्त्र हे केवळ प्राथमिक गरज न रहाता दर्जा प्रतिक बनले. कपड्यांच्या बाबतीत आवडी-निवडी, चोखंदळपणा वाढत गेला. स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी व स्वत:च्या कल्पक सादरीकरणासाठी वेशभूषेचा उपयोग होऊ लागला. याव्यतिरिक्त वस्त्र परिधान करण्याबाबतीत पारंपरिकदृष्ट्या सांस्कृतिक भिन्नता व सांस्कृतिक मूल्य देखील आहेच. अर्थात या व्यवसायाची व्याप्ती केवळ इतकीच मर्यादित नसून, टी.व्ही., सिनेमा, प्रसारमाध्यमे अशा सर्वच ठिकाणी कार्यरत व्यक्तींचे बाह्यरुप खुलविण्याकरिता वेशभुषाकारांची व त्यासोबतच सौदर्यप्रसाधन तज्ञांची मागणी मोठी आहे. अर्थातच कल्पक, अभ्यासू व सौंदर्यवादी दृष्टीकोन या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो. या क्षेत्रातील व या क्षेत्राशी संबंधित काही संधींची माहिती पुढीलप्रमाणे.

        Beauty culture / Beautician / Hair designing
        Fashion Business Management
        Fashion Designing
        Fashion journalism: Freelance
        Fashion photography
        Fashion styling and image designing
        Personal grooming
        Wedding make-up
        Perfumery and Cosmetic Management
        Fashion Choreography


विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

Careers in Banking and Finance, Insurance and Investment


Banking and Finance, Insurance and Investment

पैसा कमावण्यामागे केवळ दैनंदिन जीवनातील आर्थिक गरजा पूर्ण करणे इतकेच उद्दिष्ट नसते व तसे नसावे. तर भविष्यकालीन गरजांची तरतूद, उतारवयातील आर्थिक गरजा भागविता येतील अशी व्यवस्था करुन ठेवणे हे आजच्याच कमाईतून साध्य करायचे असते. याकरिता आर्थिक उत्पन्नातील एक विशिष्ट हिस्सा योग्य ठिकाणी गुंतविणे आवश्यक असते. अशी गुंतवणुक करण्यास मार्गदर्शन करणाऱ्या व प्रत्यक्ष गुंतवणुक स्विकारणाऱ्या अनेक संस्था असतात. आर्थिक-औद्यागिक प्रगतीमुळे मोठ्या व्यावसायिंकाशिवाय लहान व्यावसायिक व नोकरदारांचा देखील भविष्यकालीन गरजांसाठी गुंतवणूक करण्याचा कल वाढलेला असल्याने या क्षेत्रातही असंख्य संधी उपलब्ध आहेत.

Banking and Finance :

  • Reserve Bank Officers
  • Nationalize Banking Officers
  • Private Banking Officers
  • Co-operative Banking Officers
  • Banking clerical staff
  • Loan officers
  • Specialist officers in Banking
  • MBA in Banking Technology
  • MBA in Banking & Finance
  • MBA in Banking & Insurance
  • Post Graduate Diploma in Financial Technology
  • Post Graduate Diploma in Financial Management
  • BBA in Banking and Finance
  • BBA in Banking and Insurance
  • B.Com in Banking Management
  • Gold Valuer


Insurance and Investment
·       Acturials
·       B.Com (with Insurance)
·       Dip in Acturial Sciences
·       Equity Analyst 
·       Financial Planners
·       Health Insurance
·       Insurance Agents
·       Stock brokers & investment analysts
·       Estate, Property brokers
·       Back-office jobs in insurance companies
·       Back-office jobs in investment companies
·       Post Graduate Diploma in Investment Planning and Life Insurance

 विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488