Translate

Monday 4 May 2020

Careers in Public Safety and Security / Police Dept. / Investigation / Fire fighting – CBI / CID / Forensic


Public Safety and Security / Police Dept. / Investigation / Fire fighting – CBI / CID / Forensic

समाजात कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी, अपप्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक रहावा व अशा प्रवृत्तींपासून समाजशील नागरिकांचे, चांगल्या प्रवृत्तीच्या नागरिकांचे रक्षण व्हावे म्हणून पोलिस दल अहारोत्र कार्यरत असते. इतकेच नव्हे तर प्रत्येक आपत्तीप्रसंगी समाजाच्या हितासाठी धावून येणारा पहिला घटक का पोलिस बांधवच असतो. हे आपण कोरोनाच्या आपत्ती स्थितीत बघितलेले आहे. या पोलिस दलामध्ये व त्याच्याशी निगडीत सेवांमध्ये करिअरच्या अनेक संधी पुढीलप्रमाणे आहेत.

        B.Sc. (Criminology)
        B.Sc. (Forensic Science) – Also Diploma.
        CBI – ( Central Bureau of Investigation )
        CBI - Anti Corruption Division
        CBI - Economic Crimes Division
        CBI - Special Crimes Division
        CID – ( Criminal Investigation Department )
        Criminology / Forensic department
        Detectives / Detective Agency / Private Investigation
        Forensic Fingerprint Experts
        Forensic Odontology 
        Forensic Pathology 
        Forensic Psychiatry
        Forensic Toxicology
        Intelligence services - CBI / IB / RAW
        Police force
        Security Guards


विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment