Plain Sciences – Maths- Stat. / Physics / Chemistry /
Biology / Research in the same / etc.
विज्ञान शाखेच्या
विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग-मेडिकल व्यतिरिक्तही करिअरच्या अनेक संधी आहेत.
विज्ञानातील वेगवेगळ्या विषयांमधून आपल्या आवडीचा एक विषय स्पेशल स्तरावर अभ्यासून
ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करुन पुढे संशोधन क्षेत्रात कार्यरत होता
येऊ शकते. तसेच आपल्या स्पेशल विषयाच्या अभ्यासाच्या ज्ञानाच्या आधारे इतर अनेक
क्षेत्रांना सेवा देता येते. विज्ञान शाखेची उपक्षेत्रे पुढीलप्रमाणे.
•
Agricultural biotechnology
•
Applied science
•
Aquatic Biology
•
Astronomy
•
Astrophysicists
•
Biophysicists
•
Chemistry
•
Experimental Physicists
•
Geochemistry à Study of composition of earth
•
Geographers & GIS
•
Geology
•
Geology - Engg Geology
•
Geology - Environmental Geology (waste disposal)
•
Geology - Geochromologists (Use radio-active
dating)
•
Geology - Geohydrologists
•
Geology - Geomorphologists (study of earth
surface)
•
Geology - Marine Geologist
•
Geology - Mineralogists
•
Geology - Paleontologists (Fossils)
•
Geology - Seismologists
•
Geology - Geophysics
•
Geology - Petroleum Geologists
•
Geophysicists - GIS (Geographic Information
System)
•
Mathematics - Theoretical/Applied/Consultant
•
Mathematicians - Vedic Mathematics
•
Medical Physicists
•
Meteorology - Aviation Meteorology
•
Meteorology - Industrial Meteorology (Pollution)
•
Meteorology - Physical Meteorology
•
Nuclear physics
•
Oceanography
•
Organic Chemistry
• Analytical Chemistry
•
Statistics
B.Sc. - Microbiology
B.Sc. - Forensic Sciences
B.Sc. - M.Sc. - Life Science
B.Sc. - M.Sc. - Psychology
B.Sc. - M.Sc. - Clinical Psychology
विशिष्ट करिअर बद्दल आपणास
आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक
दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ
या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या
करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे
देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना
त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये
आहे की नाही, हे
समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे
शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे
सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test,
Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित
चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी
होण्याची अधिक शक्यता आहे, व
कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे,
याबाबतचे counseling आपणास
प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास
नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede, (M.Phil., Ph.D.)
(Consulting Psychologist,
Psychological Counselor & Behavioral Trainer)
Director : Mindsearch Counseling
Mob. 9881168509 / 8830638488
No comments:
Post a Comment