Business Management –
MBA / MBS / C.S. / C.A. / C.W.A.
Accounting / Taxation / Auditing
Entrepreneurship / Manufacturing
Business / Trading / Wholesaling / Retailing
Business Management, अर्थात व्यवस्थापन क्षेत्र!
कोणताही उद्योग-व्यवसाय हा केवळ भांडवलावर उभा रहात नसून त्या व्यवसायाच्या केल्या
जाणाऱ्या व्यवस्थापनावर यशस्वी होत असतो. आज आपल्या देशाची औद्योगिक, तांत्रिक, आर्थिक
क्षेत्रात जी प्रगती होतांना दिसते आहे, त्यामध्ये
विविध क्षेत्रातील ज्ञानसंपन्न व कौशल्यसंपन्न व्यवस्थापकांचा खूप मोठा वाटा आहे.
मुळात व्यवस्थापन हे केवळ शास्त्र व कौशल्य नसून तर ती एक कला देखील आहे. तज्ञ
व्यवस्थापकांना प्रत्येकच देशात, प्रत्येकच
काळात मोठी मागणी राहिलेली आहे. अशा या क्षेत्रातील विविध उपक्षेत्रे थोडक्यात
पुढीलप्रमाणे. संबंधित उपक्षेत्रांची सविस्तर माहिती आपण अभ्यासातून व त्या
क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनातून प्राप्त करु शकतात.
•
BBS – Studies /BBM –
Management /BBA –Administration
•
Brand Management
•
Company Secretary
•
Customer Relationship
Management
•
Export Management
(Cargo, Customs)
•
Financial Management
• International Business Management
•
Hospital Management
•
Hotel Management
•
Hospitality Management
•
Human Resource /
Personnel Management
•
Logistic and Supply
Chain Management
•
International
Management
•
Market Research
•
Marketing Management
•
Materials Management
•
MBA in Pharmaceutical
Technology
•
Planning of technology
and strategic management
•
Production &
Material Management
•
Professional
Management
•
Rural Management
•
Retail Management
•
Supply Chain Management
•
Statistics In
Enterprise Resource Planning & Decision Making
•
Fashion Retail
Management
•
Fashion Business
Management
•
Garment Export
Merchandising Management
•
Construction
Management
•
Pharmaceutical
Technology Management
•
MBA in Technology in
Information Tech.
•
MBA in Technology in
Civil Engineering
•
MBA in Technology in
Chemical Enginnering
•
MBA in Technology in
Mechanical Engg.
•
MBA in Technology in
Electronics & Telecommunication Engg.
•
Disaster Management
• M.B.A. with Banking and Financial Services
• M.B.A. with Business Analytics
• M.B.A. - Executive
• M.B.A. in Family Managed Business
• M.B.A. in Investment Banking
• M.B.A. in Entrepreneurship and Venture Development
• M.B.A. in Supply chain management and Logistics
• M.B.A. in Digital Marketing and Media Management
Accounting / Taxation / Auditing
•
Accounting / Computer
Aided Accounting / Tally
•
Certified Public
Accountant (CPA)
•
Chartered
Accountant (CA)
•
Cost & Management
Account / Cost accounting (CWA)
•
Chartered Financial
Analyst (CFA)
•
Tax / Income Tax / GST
accounting
Business / Trading / Wholesaling / Retailing
•
Foreign Trade
•
Import - Export
•
Retail Marketing
•
Dealership
•
Agency
•
Salesmanship
• Exhibitions
विशिष्ट करिअर बद्दल आपणास
आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक
दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ
या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या
करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे
देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना
त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये
आहे की नाही, हे
समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे
शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे
सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test,
Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित
चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी
होण्याची अधिक शक्यता आहे, व
कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे,
याबाबतचे counseling आपणास
प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास
नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede, (M.Phil., Ph.D.)
(Consulting Psychologist,
Psychological Counselor & Behavioral Trainer)
Director : Mindsearch Counseling
Mob.
9881168509 / 8830638488
No comments:
Post a Comment