Translate

Monday 4 May 2020

Careers in Aviation / Airline – Pilots / Air Hostess / Aircraft maintenance etc.


Aviation / Airline – Pilots / Air Hostess / Aircraft maintenance etc.

विमान वाहतुक क्षेत्र, अर्थात हवाई क्षेत्र याकडे आकर्षक करिअरचे क्षेत्र म्हणून बघितले जात असले तरी, अनेकदा पायलट किंवा एअर होस्टेस इतक्याच करिअरच्या दृष्टीने या क्षेत्रातील संधींचा विचार केला जातो. मात्र या क्षेत्राला अनेक कुशल तंत्रज्ञांची व विविध संलग्न सेवांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती व तज्ञांचे मागदर्शन घेऊन या क्षेत्रातील करिअरचे उड्डान घेतले पाहिजे.

        Aerodrome Officers
        Air Flow Control
        Air Hostess
        Air Traffic Controller
        Aircraft Maintenance Engineering
        Aircraft Mechanics
        Airport Mangers & Administrative Managers  
        B.Tech. in Aeronautical Engineering
        B.Tech. in Aerospace Engineering
        B.Tech. in Aeronautics 
        B.Tech. in Avionics
        Coast Guard - command ships / pilot / navigator / engineering / elctrical 
        Commercial officers / Aerodrome officers / Airworthiness officers /
        Flight Attendants
        Flight Dispatchers
        Flight Engineer
        Flight Schedulers
        Ground Crew
        Meteorologist (Interprets Weather Data)
        Pilots- commercial / military
        Security/Safety Department

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment