Medical and Health
Sciences – MBBS / MD / MS / BAMS / BHMS / BDS / Cardiology etc.
Para
Medical Science – Pharmacy / Nutritionist – Dieticians / Nursing /
Physiotherapy etc.
Medical
Science, अर्थात वैद्यकिय क्षेत्राचे आकर्षण प्रत्येकच काळात समाजाला
राहिले आहे. रुग्णांना नवजीवन प्रदान करणारे हे क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील
तज्ञांना नेहमीच देवासमान सन्मान दिला जातो. 'कोरोना' विषाणूमुळे उद्भवलेल्या जागतीक समस्येच्या
काळात या क्षेत्राचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वैद्यकिय तज्ञांनी
कोरोनाच्या संकटकाळात लढाऊ वृत्तीने योद्ध्याची भूमिका निभावली आहे. यातून अजून एक
गोष्ट लक्षात येते की, अजुनही
आपल्या देशाला जितक्या वैद्यकिय तज्ञांची व साधनांची गरज आहे, तितके तज्ञ व साधने आपल्याकडे उपलब्ध नाहीत.
म्हणूनच या क्षेत्राची आवड असणारे व समाजसेवेची भावना असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक
करिअर म्हणून या क्षेत्राची निवड करण्यास हरकत नाही.
याठिकाणी
Medical Sciences व Para medical sciences या
क्षेत्रांतील करिअरच्या उपशाखांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. संबंधित
उपक्षेत्रांची सविस्तर माहिती आपण अभ्यासातून व त्या क्षेत्रातील तज्ञांच्या
मार्गदर्शनातून प्राप्त करु शकतात.
- BAMS (Ayurved)
- BDS
- BHMS (Homoeopathy)
- BUMS (Unani)
- MBBS
- MD (Medicine)
- MS (Surgery)
- Cosmetology
- Oncologist
- E.N.T.
- Eye Specialist
- Gaestrologist
- Pathologist
- Psychiatrist
- Neurologist
- Dermatologist
- Anesthesiologist
- Gynecologist
- Cardiologist
- Orthopedics
- Pediatrics
Cardiology
- DM Cardiology
- DNB Cardiology
- DNB Cardio Thoracic Surgery
- M.Sc. Cardio Vascular Technology
- MCh Cardiovascular and Thoracic Surgery
- Diploma in Cardiovascular Technology
- Post Graduate Diploma in Preventive Cardiology
Para
Medical Sciences
- Pharmacists / Pharmacy
- Ayurvedic Cosmetics
- Ayurvedic Pharmacy
- Acupressure Therapy
- Acupuncture
- Aromatherapy
- Audiology and Speech language Pathology
- M.Sc. in Medical Plants
- Diploma in Ayurvedic Drug Standardization
- B.Sc. In Anesthesia Technology
- B.Sc. In Radiography
- Cardiac Perfusion technician
- Chromo Therapy / Colour Therapy / Light Therapy
- Clinical Research
- Dark Room Assistant
- Dental - Conservation dental technicians
- Dental - Maxillo Facial dental technology
- Dental - orthodontic dental technician
- Dental - Prosthodontic dental technicians
- Dental Assistants
- Dental Auxiliary / Hygiene and mechanic
- Dental Hygienists
- Dental Technology / Technicians
- Dialysis Technology
- Health / Fitness / Beauty
- Health Inspector
- Healthcare & hospital management
- Speech Language & Hearing
- Audiology & Speech Language Pathology
- Auditory Verbal Therapy
- Hypnotherapy
- Medical Lab technician / DMLT / BMLT / Pathology
- Medical Physicists
- Medical Records Tech.
- Medical Technologist / Radiographers / Optometrists
- Medical transcription
- Mobility Science
- Music Therapy
- Naturopathy
- Nursing
- Nutritionists & Dieticians
- Operation theater technician
- Optician Vaccinator
- Optometrists: Visual Defects
- Perfusionist
- Physical Occupational Therapists, Orthotic and Prosthetic Tech
- Fitness management
- Physiotherapist
- Refractionist
- Rehabilitation
- Sanitary Inspector: Check water
- Speech Therapists and Audiologists
- Vaccinator
- Veterinary Science / Animal Husbandry
- Visual Impairment
- X-Ray Tech
- Yoga / Meditation
- Hydrotherapy
- Magnetic Therapy
- Master of Public Health (M.P.H.)
- B.Sc. - Mental Health
- Occupational Therapy
विशिष्ट करिअर बद्दल आपणास
आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक
दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ
या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या
करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे
देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना
त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये
आहे की नाही, हे
समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे
शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे
सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test,
Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित
चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी
होण्याची अधिक शक्यता आहे, व
कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे,
याबाबतचे counseling आपणास
प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास
नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede, (M.Phil., Ph.D.)
(Consulting Psychologist,
Psychological Counselor & Behavioral Trainer)
Director : Mindsearch Counseling
Mob.
9881168509 / 8830638488
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteHomoeopathy is 225 yrs old science based on like cures like. One can trust on it because 225 yrs back medicines proved on healthy humanbeing is still usefull & others have to always surch for new molicule. You can see World is running behind Ars Alb medicine to get immunity against Corona.
ReplyDeleteSo those who wants to have a bright future in science field can chose Homoeopathy doctor as a career option.
ReplyDelete