Translate

Sunday 10 May 2020

Expert's and Professional's Remarks

Expert's and Professional's Remarks

सदर ब्लॉग कॉलम मध्ये आपणास विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मान्यवर व्यक्तींच्या, व्यावसायिकांच्या, मार्गदर्शकांच्या करिअर विषयक मार्गदर्शनपर सूचना, प्रतिक्रिया, अर्थात त्यांचे अभ्यासू Remarks & Tips प्राप्त होतील. असे Remarks वेळोवेळी update केले जातील. याकरिता यशस्वी करिअरच्या मार्गावर मार्गक्रमण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पेजला जेव्हा शक्य असेल तेव्हा वेळ काढून भेट देत रहावी.

Scope of Design, Fashion, Architecture
The fields of Design, Architecture and Fashion are upcoming fields and have growing demand in market and have good placements and income just like other fields such as Engineering, medical, financial planning and so on. Design has the potential to take you to skies; it could be viewed as an activity that translates an idea into a blueprint for something useful may it be car, a building, a graphic, a service or a process. Designers are the prime trend setters for the world. 
 - Head, BRDS, Bhanwar Rathore Design Studio, Nashik Branch. 
website www.rathoredesign.com.


Career in Social Work
सामाजिक कार्यात करिअर करणं म्हणजे मला स्वार्थ आणि परमार्थ साध्य करणं असे वाटते. महाराष्ट्रात काही निवडक कॉलेज अशी आहेत जे तुम्हाला BSW म्हणजे बॅचलर इन सोसीअल वर्क ही पदवी देतात. कोणत्याही क्षेत्रातून 12 करून तुम्ही BSW ला प्रवेश मिळवू शकता.पण कला क्षेत्र घेतलं तर जास्त चांगलं. BSW करून पुढे law किंवा सर्टिफिएड कोर्स Law मधले करू शकता,कारण हे एक उत्तम कॉम्बिनेशन असू शकत.तसच पेरसोंनेल मांजमेंट मध्ये पण पुढे मास्टर्स करू शकता.किंवा तुम्ही पुढे सामाजिक क्षेत्रात मास्टर्स पण करू शकता. तुम्ही पदवी इतर क्षेत्रात घेऊन पुढे मास्टर्स सामाजिक क्षेत्रात करू शकता. त्यात law करून पुढे मास्टर्स सामाजिक क्षेत्रांत करू शकता. सामजिक क्षेत्रांत पदवि अथवा पदव्योतर अभ्यासक्रमा साठी तुम्हाला त्यांची वेगळी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
ह्या क्षेत्रांत तुम्ही स्पेशल विषय पण घेऊ शकता जसे ग्रामीण विकास, आदिवासी विकास, मानसिक आरोग्य, समुदाय बांधणी  व इतर. हा खूप प्रॅक्टिकल कोर्स आहे ज्यात तुम्हाला अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संस्थेमध्ये कामाची संधी मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्हाला बऱ्याच सरकारी व अशासकीय संस्था मध्ये नोकरी मिळू शकते. सरकारी वसतिगृह, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास विभाग,आरोग्य विभाग, स्किल development, महिला व बाल कल्याण विभाग. बऱ्याच आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये पण तुम्ही काम करू शकता. जसे की UNICEF, save the children. जर तुम्हाला लोकांबरोबर काम करायला आवडत असेल तर ह्या क्षेत्राचा नक्की विचार करायला हरकत नाही.
ह्या शिक्षणा द्वारे तुम्ही ग्रास रूट ते धोरणात्मक पातळी वर काम करू शकता तसेच जर तुम्ही ह्या अभ्यास क्रमा बरोबर लेबर law केलं अथवा पदवी ह्यात घेऊन MBA HR मध्ये केलं तर कॉर्पोरेट क्षेत्रात पण खूप संधी उपलब्ध आहेत. CSR मधे खूप संधी आहेत.
- आसावरी देशपांडे. प्रकल्प समन्वयकप्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नाशिक. गेल्या 15 वर्षा पासून पब्लिक हेल्थ क्षेत्रात कार्यरत.


Career in Homeopathic
Homeopathic medical science is 225 yr's old science. Which is based on "like cures like". One can fully trust on it because, medicines proved on healthy human being 225 yr's back is still useful & others sciences have to always Search for new molecule. Presently You can see World is running behind Homeopathic medicine 'Ars Alb' as it boosts your immune system against any viral infection like Corona.
So those who wants to have a bright future in science field can choose Homeopathy doctor as a career option.
- Dr. Dhananjay P. Ahire, M.D. (Homeopathic)


Career in Media & Journalism
मिडीया व पत्रकारितेतील करिअर
खरंतर पत्रकारिता हे एक आव्हान आहे. त्याचवेळी या क्षेत्रात काम करताना, करिअर म्हणून विचार करताना मिळणारा आनंद दूसरे कुठलेही क्षेत्र देऊ शकत नाही. या क्षेत्रात एकीकडे आव्हान तर, दूसरीकडे "Job Satisfaction" आणि त्याचवेळी संवेदनशील मनाला भावणारं सारं काही आहे. म्हणूनच ती एक साधनाही आहे. आता एकाचवेळी इतके पैलू असलेल्या एखाद्या क्षेत्राकडे आपण कसे बघतो, त्यावर खूप काही अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात केवळ आकर्षण म्हणून येण्यापेक्षा मनापासून आवड असणे फार महत्वाचे ठरते. यालाच यशाचा महामंत्र म्हणा हवं तर... थोडं धाडस, थोडा चुनचुनीतपणा, भाषेचं पुरेसं ज्ञान यासारखी कौशल्य या क्षेत्रात यशस्वी होण्यास पर्याप्त आहेत.
- ब्रीजकुमार परिहारवरिष्ठ उपसंपादक, दै. सकाळ, उत्तर महाराष्ट्र आवृत्ती.

Career in Psychology
Psychology is an application oriented subject which scientifically studies human behaviour and mental processes. It has a vast scope as there are number of branches of Psychology. Psychology as a career option is a promising choice and the scope varies depending upon the selection of the branch of Psychology. 
- Dr Mrunal Bhardwaj, 
Former Senate member, SPPU; Member BOS and Faculty (Humanities); 
Professor and Head,PG Department of Psychology and Research Center LVH college Nashik

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete