Translate

Monday 4 May 2020

Careers in Other career options –Transportation / Printing / Animal Training etc.


Other career options –Transportation / Printing / Animal Training  etc.

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या, व्यवसायाच्या असंख्य संधी आहेत. त्याव्यतिरिक्त अशा विविध उद्योग-व्यवसायांशी निगडीत पूरक संधी देखील प्रचंड आहेत. उदा. औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीला व गतीमानतेला Transport तसेच Packaging क्षेत्र पूरक आहे. Printing अर्थात छपाई क्षेत्र हे जवळपास सर्वच इतर उद्योग-व्यवसायांना पूरक आहे. काही संधी अशा आहेत की ज्याचा इतर क्षेत्रांच्या तुलनेत तितकासा उल्लेख आढळत नाही. उदा. प्राण्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची काळजी घेणे इ. अशा विविध संधी आपल्या चाणाक्ष व कल्पक नजरेने हेरता येऊ शकतात.

Transportation / Distribution / Packaging  
      Transport Management
      Industrial Transportation
      Courier Services
      Packaging Services

Printing Business
  • Offset Printing Press
  • Printing material agencies
  • Printing paper agencies
  • Screen printing
  • Book binding & paper cutting units
  • DTP Operator and typesetting
  • Commercial printing designing
  • Offset plates & positive making units
  • Paper lamination units

Animals Training
        Animal Training
        Animal Caretakers 
        Zookeepers
        Pet Groomer
        Pet Animal Trainers Animal
        Horse Trainers / Handlers
        Dog Handlers / Dog Trainers
        Marine Mammal Trainers
        Exotic Animal Trainers
        Animal actor training
        Animal Behaviour counsellor
        Dog Behavior Modification
        Aquaculture

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488


No comments:

Post a Comment