Biological Sciences – Biotech / Bioinformatics / Genetics /
Horticulture / Botany etc.
Agriculture and Farming - Dairy & Poultry,
Farming etc.
Environment / Nature preservation
Biological Scices, विज्ञान शाखेतील असंख्य
विद्यार्थ्यांची जीवशास्राला प्रथम पसंती असते. यातीलच शरीरशास्रात विशेष रूची
असणाऱ्या विद्यार्थ्यांना Medical Science अर्थात
वैद्यक शास्रात जरी संधी असली, तरी Biology अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना Medical Science शिवायही करिअरच्या तसेच
संशोधनात योगदान देण्याच्या असंख्य संधी आहेत. Biology
च्या उपशाखा व त्याअंतर्गत येणाऱ्या करिअर संधी थोडक्यात
पुढीलप्रमाणे.
Biological Sciences :
•
Bio-informatics
(information from database)
•
Agricultural
Bio-Technology
•
Agronomy (Crop
production)
•
Anatomists
(Tissue) / Plant Anotomy
•
Aquatic Biologists
(Life under water)
•
Biochemistry
•
Biophysicists
•
Bio-Technology
•
Economic Botany
•
Etnanobotany
•
Lichenology
•
Pale Botany
•
Palynology
•
Photochemistry
•
Plant Breeding
•
Plant Ecology
•
Plant Evo-devo
•
Plant Morphology
•
Plant Physiology
•
Plant Systematics
•
Plant pathology
•
Phycology
•
Curator (Museum)
•
Cytologists (Cells)
•
Ecologists
•
Entomologists (Pests)
•
Fishery
•
Fruit Technology
•
Geneticists
•
Horticulture
•
Microbiologists
•
Molecular biology
•
Mycologist (control
fungi)
•
Ornithologists (Birds)
•
Pisciculturist (Fish
Culture)
•
Applied Biotechnology
•
R-DNA Technology
•
Food Technology
•
Diploma in
Eco-Tourisms
•
Diploma Courses of
Indian Pharmaceutical
•
Education and Research
(IPER), Pune
•
Public Health Services
•
Zoology
Agriculture and Farming
•
Agriculture and
Horticulture (Cultivation)
•
Dairy & Poultry
Farming
•
Agronomists
•
Agriculture Consultant
•
Goat Farming
•
Green-house management
•
Crop Science
•
Agriculture research
•
Agriculture &
Water management
•
National Park Services
•
Nurseries
•
Food Companies
•
Biological supply
house
•
Lumber / paper
companies
•
Oil industry
•
Biotechnology firms
•
Drug companies
Environment / Nature preservation
•
Environment
- Land conservation
•
Environment
protection
•
Pollution
Management
•
Environment
Science
•
Forestry
& Wild life
•
Forestry
Services / IFS
•
Oceanography
•
Rural
management
•
Waste
management
•
Wildlife
Biology
विशिष्ट करिअर बद्दल आपणास
आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक
दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ
या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या
करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे
देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना
त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये
आहे की नाही, हे
समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे
शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे
सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test,
Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित
चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी
होण्याची अधिक शक्यता आहे, व
कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे,
याबाबतचे counseling आपणास
प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास
नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr.
Yogesh D. Wankhede, (M.Phil., Ph.D.)
(Consulting Psychologist,
Psychological Counselor & Behavioral Trainer)
Director : Mindsearch Counseling
Mob.
9881168509 / 8830638488
No comments:
Post a Comment