Translate

Monday 4 May 2020

Careers in Tourism / Hospitality Management / Hotel Management / Event Management / Public Relations


Tourism / Hospitality Management / Hotel Management / Catering / Foods
Event / Program Management
Public Relations – PRO / Receptionist / Tele-calling / Call centre etc.

पर्यटन हे व्यक्तीच्या सांस्कृतिक ज्ञानाच्या अनुभवांच्या कक्षा विस्तारणारे क्षेत्र आहे. आपल्या देशात देखील दरवर्षी असंख्य पर्यटक जगभरातून भ्रमंतीसाठी येत असतात. तसेच देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाणही मोठे असते. अशा पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटनावर आधारित अनेक नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. जसे, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, इव्हेंन्ट मॅनेजमेंट . अशा विविध संधी थोडक्यात पुढीलप्रमाणे. 

Tourism / Hospitality Management / Hotel Management / Public Relations
        Adventure Tourism
        Medical Tourism
        B.A (Travel & Tourism) - University of Madras
        B.B.A. in Tourism and Hospitality
        B.Sc. In Hospitality and Hotel Administration
        Chef / Food Stylist / Culinary Arts
        Food Critic
        Chocolatier
        Diploma in Food Preservation
        Diploma in Hotel Management / Tourism / Catering
        Tour Guiding
        Tour Operator
        House keeping

Event / Program Management
        Announcing / Announcer
        Balloons' decoration
        Catering
        Event Management
        Event Photography
        Exhibitions
        Flower decoration
        Sound systems
        Stage decoration
        Wedding Planners

Public Relations
        Call Agents
        Call center jobs
        Public Relations Officer (PRO)
        Tele-calling / Telemarketing
        Receptionist

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

            - Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
                  Mob. 9881168509 / 8830638488






No comments:

Post a Comment