Translate

Monday 4 May 2020

Careers in Entertainment / Infotainment / Film / TV / Radio etc.


Entertainment / Infotainment / Film / TV / Radio etc.
Performing Arts – Acting / Dancing / Music / Drama / Choreography etc.

भारताच्या मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती देखील खूपच मोठी आहे. टी.व्ही, चित्रपटाच्या पडद्यावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कलाकारांव्यतिरिक्त या क्षेत्रात योगदान देणाऱ्या पडद्यामागील तंत्रज्ञांची व इतर कलाकारांची संख्याही मोठी असते व त्यांचे कार्यही तितकेच महत्वपूर्ण असते. टी.व्ही. चॅनेल्स, चित्रपट, नाटक, रेडिओ या मनोरंजनाच्या साधनांमध्ये निवेदन, पटकथा लेखन, गीत लेखन, दिग्दर्शन, कॅमेरामन या सारख्या अनेक भूमिका व कल्पक जबाबदारीच्या अनेक करिअर संधी या क्षेत्रात उपलब्ध असतात.

        Cinematography
        Audiography
        Commentators
        Compering
        Direction
        Disc Jockey (DJ)
        Film / Drama Production
        Film / Drama Direction
        Radio Jacky
        Screenplay Writing
        Script writing
        Sound Recording and Non -Linear Editing

Performing Arts
        Acting
        Drama
        Music
        Dance
        Katthak
        Choreography
        Music – Vocal & Instrumental (Sitar/Sarod/ Guitar /Violin/ Santoor)

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

            - Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488


No comments:

Post a Comment