Translate

Monday 4 May 2020

Careers in Law / Legal consulting – Advocate / Magistrate / Attorney General etc.

Law / Legal consulting – Advocate / Magistrate / Attorney General etc.

सामाजिक स्वास्थ्य व सामाजिक व्यवस्था टिकून राहण्यासाठी जे कायदेशीर बंधने नागरिकांसाठी घालून दिले आहेत, त्यांचे पालन व्हावे, कायदा मोडणाऱ्यांवर उचित कारवाई व्हावी व अन्यासग्रस्त नागरिकांना न्याय मिळावा, प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या चौकटीतून आपले हीत साधता यावे व त्याकरिता कायदेशीर आधार मिळावा याकरिता कायदेतज्ञांची व न्यायव्यवस्थेची भूमिका खूपच महत्वपूर्ण ठरते. प्रत्येकच काळात या क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू तज्ञांची समाजाला गरज राहिलेली आहे व यापुढेही राहील.

        Law / Lawyers / Solicitors / Legal executive
        Assistant District Attorneys (ADA)
        Attorney General (AG)
        District Attorneys
        Intellectual Property Attorney
        Patent Attorney
        Family Law
        Law: Civil / International / Labour / Tax / Criminal
        Cyber Law
        Magistrate
        L.L.M. - Criminal Law
        L.L.M. - Constitutional and Administrative Law
        L.L.M. - Corporate and Commercial Law

 विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment