Translate

Monday 4 May 2020

Careers in Designing / Drawing / Fine arts / Visual Arts – Animation / Interior / Graphics etc.


Designing / Drawing / Fine arts / Visual Arts – Animation / Interior / Graphics etc.
Designing, हे क्षेत्र कल्पकता व नवनिर्मितीशी निगडीत आहे. इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीचा विचार करणे, म्हणजेच out of the box thinking हे ज्यांचे वैशिष्ट असते, ते लोक या क्षेत्रात प्रचंड यशस्वी होऊ शकतात व त्याही पुढे जाऊन आपल्या कामातून आंतरिक समाधान व आनंदाची अनुभूती घेऊ शकतात. प्रत्येकच क्षेत्राप्रमाणे याही क्षेत्राला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या कौशल्यांची जोड असली तरी ह्या क्षेत्रात केवळ तंत्रज्ञानाच्या कौशल्याने यशस्वी होता येत नसून, त्यापेक्षाही अधिक नाविन्याचा शोध घेणारा कलात्मक दृष्टिकोन लागतो, हे लक्षात ठेवावे. या क्षेत्राच्या उपशाखा व यातील विविध संधींची माहिती येथे थोडक्यात दिलेली आहे. 
  • Fashion and Lifestyle Design
  • Space and Interior Design
  • Fashion and Apparel Design
  • Advertising
  • Advertising agencies
  • Animation 
  • Architects - Landscape architects 
  • Art Teacher Diploma
  • Building Model making
  • Cartoonist / cartoon / cartooning
  • Ceramic design
  • Culinary Arts / Food decoration
  • Designer - Accessory / Jewelry
  • Designer - Cartoonist
  • Designer - Fashion industry / Technology
  • Designer - Fine Arts
  • Designer - Gemology
  • Designer - Industrial Design
  • Designer - Interior & Exterior Designer
  • Designer - Textile
  • Footwear design
  • Draughtsman
  • Fine arts - Graphics design
  • Fine arts - Greeting card design
  • Fine arts - Media design
  • Fine arts - Modern art
  • Fine arts - Painting
  • Fine arts - Web design
  • Fine arts - Sculpture
  • Game Designing
  • Interior design 
  • Make-up artist
  • Product design  
  • Industrial design
  • Textile designing
  • Toys design
  • Wax Model Making
  • Calligraphy
  • Beauty & Cosmetology
  • B.Sc. in Fashion and Apparel Studies
  • B.Sc. / B. Des. in Product Designing
  • B.Sc. in Multimedia, Animation and VFX
  • B.Sc. in Jewellery and Accessory Studies
  • B.Sc. in Interior Designing
  • B. Des. Visual Communication




विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
(Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
Director : Mindsearch Counseling
Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment