इ. 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्याकरिता
करिअरच्या असंख्य संधी :
(Career Opportunities after 10th, 12th &
Graduation)
सातत्याने बदलत
असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात व बदलत्या सामाजिक परिस्थितीत करिअरच्या असंख्य संधी
उपलब्ध झालेल्या आहेत. मात्र पुरेशा माहितीअभावी विद्यार्थी अशा संधींपासून दूर राहतात
व शैक्षणिक, करिअरची निवड चुकल्याने अपयशी व वैफल्यग्रस्त
होतात. म्हणूनच अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 'माईंडसर्च कौन्सेलिंग' या संस्थेने अशा विविध करिअर संधींची सर्वसमावेशक माहिती संकलित
करून आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करून दिली आहे. करिअरशी संबंधित पुढील लिंकवर क्लिक करून
अशा असंख्य संधींची माहिती प्राप्त करता येईल.
/अधिकाधिक विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य पर्यायांची माहिती प्राप्त व्हावी याकरिता कृपया
आपल्या माहितीतील इतर विद्यार्थी व पालकांना हा मेसेज फॉरवर्ड करावा ही विनंती. /
1. Engineering / Technology – B.E. / B.Tech. /
M.E. / M.Tech./ M.S. etc.
Infrastructure Development / Construction / Real
Estate – Architect.
2. Medical and Health Sciences – MBBS / MD / MS /
BAMS / BHMS / BDS etc.
3. Business Management – MBA / MBS / CS etc.
Accounting / Taxation / Auditing – C.A. /
C.W.A. etc.
Entrepreneurship / Manufacturing
Business / Trading / Wholesaling / Retailing
4. Computer Science and Information Technology –
Software / Hardware / Networking.
5. Administrative Services / Civil Services – UPSC
/ MPSC / IAS / IPS etc.
6. Designing / Drawing / Fine arts / Visual Arts –
Animation / Interior / Graphics etc.
7. Humanities & Linguistic : Mental, Moral
& Social Sciences – Geography / Economics / Psychology / History etc.
Linguistic – copy writing / translator /
Interpreters / Writer / Poet / Language teacher
Social welfare / Social work / Human well-being /
Human rights.
8. Biological Sciences – Biotech / Bioinformatics
/ Genetics / Horticulture / Botany etc.
Agriculture and Farming - Dairy & Poultry,
Farming etc.
Environment / Nature preservation
9. Defence Services / Military Services – Army /
Navy / Air force
10. Entertainment / Infotainment / Film / TV /
Radio etc.
Performing Arts – Acting / Dancing / Music / Drama
/ Choreography etc.
11. Tourism / Hospitality Management / Hotel
Management / Event Management / Public Relations
12. Sports – Sportsperson / Sport coaching
13. Plain Sciences – Maths- Stat. / Physics /
Chemistry / Biology / Research in the same / etc.
14. Aviation / Airline – Pilots / Air Hostess /
Aircraft maintenance etc.
15. Media / Journalism – Print media / Electronic
Media / Web journalism etc.
16. Law / Legal consulting – Advocate / Magistrate
/ Attorney General etc.
17. Public Safety and Security / Police Dept. /
Investigation / Fire fighting – CBI / CID / Forensic
18. Teaching and Education – Primary / Secondary /
College / University teaching etc. and related careers.
19. Skilled Technicians / Industrial Technicians /
Domestic Maintenance
20. Photography / Videography – Cinematography / commercial / wild / nature
etc.
21. Shipping and Merchant Navy.
22. Consulting – Counseling / Family relations /
Astrology / Vastu shastra etc.
23. Insurance and Investment
24. Fashion and grooming / Beauty culture
25. Other career options –Transportation /
Printing / Animal Training etc.
26. Educational & Career Institutes Weblinks
27. How to select career? Article on scientific
process of career selection.
28. Importance of career counseling
29. Free Seminar for Parents
30. Important Articles on Career Selection Process
31. Link of video on How to select career?
32. Expert's and Professional's Remarks for career
selection and progress.
33. Career Counseling & Guidance enquiry form
link
34. Whatsapp link for enquiry to avail career
counseling services.
इ. 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता...
करिअर गायडन्स व शैक्षणिक समुपदेशन (counseling)
(8 वी ते
ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त)
इ. 10 वी,
12 वी च्या गुणांच्या सोबतच मानसशास्रीय चाचण्या जसे, ॲप्टिट्युड टेस्ट, आय.क्यु.
टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, करिअर इंटरेस्ट टेस्ट यांचा उपयोग करुन करिअरची व पुढील
शैक्षणिक दिशा निवडल्यास विद्यार्थ्यांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी अधिक
उपयुक्त ठरते.
या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव व शैक्षणिक
संशोधन असलेल्या डॉ. योगेश वानखेडे यांच्या ‘माईंडसर्च कौन्सेलिंग’ या संस्थेत पुढील प्रकारच्या
मानसशास्त्रीय चाचण्यांचे आधारे करिअर मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे :
१) I. Q. Test ( बुद्धिमत्ता मापन
चाचणी )
२) Aptitude Test ( अभिक्षमता मापन
चाचणी )
३) Memory Test ( स्मरणशक्ती चाचणी
)
४) Personality Test ( व्यक्तिमत्व मापन
चाचणी )
५) Creativity Test ( सृजनशीलता मापन
चाचणी )
६) Interest Test ( अभिरुची चाचणी
)
७) Motivation Test ( स्वयंप्रेरणा चाचणी
)
८) Self Confidence Test ( आत्मविश्वास चाचणी
)
९) E. Q. Test ( भावनिक बुद्ध्यांक
चाचणी )
वरील
चाचण्यांच्या रिपोर्ट मध्ये आपणास पुढील प्रकारची माहिती मिळते :
-
विद्यार्थ्याची
नेमक्या कोणत्या क्षेत्रात अधिक यशस्वी होण्याची शक्यता आहे?
-
मुलांच्या विशेष
पात्रता काय आहेत?
-
कोणकोणत्या
करिअरशी निगडीत क्षमता आहेत?
-
त्यांची बौध्दिक
पातळी काय आहे?
-
त्यांचा कल व आवड
कोणत्या बाजुला आहे?
-
व्यक्तिमत्वाचे
कोणते गुण-दोष आहेत?
-
कोणत्या बाबतीत
मुले कमी पडू शकतात?
या गोष्टी योग्य वेळी समजल्यात तर उच्च गुणवत्तेच्या ध्येयापर्यंत जाण्याची
दिशा ठरविणे व योग्य वयात करिअरचे नियोजन करणे अधिक सोपे होऊ शकते. करिअरच्या
असंख्य पर्यायांपैकी आपल्या मुलांना नेमके कोणते पर्याय अधिक योग्य ठरतील याचे
शास्रीय विश्लेषण आपणास याद्वारे प्राप्त होते. विशेषत: अभ्यासात मुले कमी पडत असतील तर त्यात सुधारणा होण्यासाठी देखील ही माहिती उपयोगी ठरते. 10 वी, 12 वी च्या टप्प्यावर तर ही
माहिती अधिकच उपयुक्त असते.
अत्यंत अल्प दरात व तज्ञ मार्गदर्शकांद्वारे या सर्व सुविधा नाशिकमध्ये तसेच
online स्वरुपात देखील उपलब्ध आहेत. या
उपक्रमाच्या अधिक माहितीकरिता कृपया संपर्क करावा :
माईंडसर्च कौन्सेलिंग,
व्यवसाय नव्हे... शैक्षणिक सेवाभाव !
डॉ. योगेश वानखेडे Ph.D.
(Consulting
Psychologist, Counselor & Behavioral Trainer)
मो. 9881168509 / 8830638488
ही संस्था केवळ व्यवसाय म्हणून कार्यरत नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त
क्षमतांचा शोध व योग्य मार्गदर्शनाद्वारे त्यांचा सर्वांगिण विकास या हेतूने
कार्यरत आहे.
म्हणूनच...
/अधिकाधिक विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य पर्यायांची माहिती प्राप्त व्हावी याकरिता कृपया आपल्या माहितीतील
इतर विद्यार्थी व पालकांना हा मेसेज फॉरवर्ड करावा ही विनंती. /